·पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीची सात वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून पुणे शहर भाजप एनजीओ आघाडीच्या वतीने भाजप पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक,खा.गिरीश बापट,रवीजी अनासपुरे यांच्या सूचनेनुसार जय जिनेन्द्र प्रतिष्ठानच्या नाजुश्री कोव्हिड सेंटर येथे सेवा करणार्या डॉक्टर्स,नर्स,कर्मचारी यांचा भेटवस्तू व प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर,आयोजक डॉ.अजय दुधाने अध्यक्ष पुणे शहर भाजप एनजीओ आघाडी. दत्तात्रय सोनार-समन्वयक,संजय हिरवे-सरचिटणीस,शशिकांत कुलकर्णी,सचिन कदम,जय जिनेन्द्र प्रतिष्ठानचे अचल जैन,जयंतीलाल जैन,विजय राठोड,सुनील बोरा आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय सोनार यांनी केले. आभार प्रदर्शन शशिकांत कुलकर्णी यांनी केले. या प्रसंगी बोलताना डॉ.अजय दुधाने यांनी कोव्हिड साथ आटोक्यात येण्यास अथक परिश्रम करणा-या योद्ध्यांचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे संगितले.आचल जैन यांनी येथून सुमारे १००० नागरिक बरे होवून गेल्याचे संगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीची 7 वर्ष पूर्ती निमित्त कोविड योद्ध्यांचा सत्कार
You Might Also Like

*वंचित बहुजन आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी अतुल बहुले यांची निवड*

अंबिल ओढा येथील जे बाधित नागरिक येथून पर्यायी घर स्वीकारणार आहेत त्यांना महानगर पालिकेच्या आर ७ योजनेतील घरे देण्यात येतील. ज्यात बिल्डर लोकांनी बांधलेली काही घरे मनपाला हस्तांतरित होतात.या बाबत नागरिकांनी आनंद व्यक्त केला.*
