About Us

     मी राजेंद्र सोनार, पत्रकार आणि peoplesmediaindia.com या ऑनलाइन वेब पोर्टलचा संपादक.  मी गेली २९ वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहे. मी १९९१ साली डिप्लोमा इन जर्नलिझम केले तसेच पाच वर्षांपूर्वी पुणे श्रमिक पत्रकार संघ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा फोटो इन जर्नालिझम हा कोर्स केला. मी एक प्रसिद्ध व्यावसायिक व उद्योजक म्हणून कार्यरत आहे.

     पी .आर ( PR ) व्यक्ती तसेच अनेक व्यावसायिक संघटना, संस्था, राजकीय, सामाजिक, व्यावसायिक व कार्यकर्ते यांची प्रसिद्धी सेवा केली.

     Peoplesmediaindia.com या News Portal  निर्मिती  सर्वसामान्य लोकांच्याही प्रसिद्धीसाठी तसेच व्यावसायिक व उद्योजक लोकांची प्रसिद्धी व्हावी, त्यांच्या उद्योगांना चालना मिळावी, सर्वांचे प्रश्न मांडले जावे. लहान-थोर असे सर्व नागरिक, विद्यार्थी, सामाजिक, राजकीय व्यक्तींना योग्य व्यासपीठ या Portal द्वारे मिळावे. वेगवेगळे कार्यक्रम मग ते छोटे असो की मोठे यांना सर्वत्र प्रसिद्धी मिळावी. अगदी कॉर्पोरेट उद्योग संस्था यांचीही प्रसिद्धी व्हावी त्यांची माहिती सर्वांना व्हावी असा माझा प्रयत्न आहे. 

     तसेच संपादकीय मधून माझे विविध विषयावरील मत व्यक्त करणार आहे.  त्यांचा वापर हा सकारात्मक असावा असे मला वाटते तसेच अनेक समाजसेवी संस्था जसे रोटरी क्लब व अन्य संस्था अनेक प्रकल्प राबवतात कार्यक्रम करतात त्यांना प्रसिद्धी मिळावी.

     अनेक जण व्यक्तिगत तसेच सामाजिक कार्य करतात त्यांना ही प्रसिद्धी मिळावी.  विविध क्षेत्रात घडलेल्या घडामोडींच्या बातम्या सर्वांना मिळाव्यात.  माध्यम ( Media ) हे सर्वांना उपलब्ध असावे व या सगळ्या गोष्टी पत्रकारितेच्या आदर्श आचारसंहिता पालन करून व्हाव्यात असा माझा प्रयत्न आहे.


संपादक,

राजेंद्र सोनार

"We works for you"

Contact Us at +91 9822506873