*चांद्रयान 3 मोहीमेच्या यशासाठी सारसबाग गणपती मंदिरात शिवसेनेकडून महाआरती आणि होमहवन..!!!*
चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आज 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. या मोहिमेकडे भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. चांद्रयान 3 यशस्वीरीत्या चंद्रावर उतरावे यासाठी देशातील अनेक…