भैय्याजी जोशी यांच्या विरुद्ध शिवसेना(ऊबाठा)च्या वतीने रमणबाग चौकात आंदोलन.
पुणे (दि.७)रा.स्व. संघाचे भैय्याजी जोशी यांनी मराठी विषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्यावर संताप झालेल्या शिवसेनेच्या(ऊबाठा) वतीने रमणबाग येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास जोड्याने मारण्यात आले. व निषेधाच्या…