उद्योग दिंडी २०२५ उद्योजकतेला दिशा देणारा ऐतिहासिक उपक्रम.
पुणे (दि.२८) “एकमेका सहाय्य करू आवघे होऊ श्रीमंत”, या ब्रीद वाक्याला अनुसरून ज्येष्ठ उद्योजक –इंजिनियर स्व.माधवराव भिडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीने प्रदीर्घ परंपरा लाभलेली दिंडी…