रोटरी प्रांत ३१३१ च्या वतीने तळजाई टेकडी येथे “प्लॅस्टिक मुक्त टेकडी अभियान”
रोटरी प्रांत ३१३१ पर्यावरण टिमच्या वतीने तळजाई टेकडी येथे “प्लॅस्टिक मुक्त टेकडी” आभियान राबविण्यात आले. यात सहभागी सदस्यांनी टेकडीवरील प्लॅस्टिक बाटल्या, पॅकिंग साहित्य,प्लॅस्टिक पिशव्या व अन्य असा कचरा जमा केला.…