*संस्कृतच्या अभ्यासाकडे आपले दुर्लक्ष* *माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे मत : संदीप खरे, इंद्रनील चितळे यांना यंदाचा युवा कलाकार व युवा उद्योजक पुरस्कार प्रदान* याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) १५ वा वर्धापन दिन सोहळा
पुणे : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या काळात संस्कृतच्या अभ्यासाकडे आपले दुर्लक्ष झाले आणि त्याचे केंद्र भारताबाहेर अमेरिकेसारख्या देशात झाले. त्यामुळे संस्कृतचे विकृत अर्थ आपल्याला आणि जगाला देखील ते सांगत आहेत. संस्कृतचा…