अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती वाहतूक विभाग उपाध्यक्षपदी अमोल जाधव यांची नियुक्ती.
आज दिनांक 5/1/2022 रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती युवक विभागातर्फे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबुराव क्षेत्रे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक विभागांमध्ये पुणे शहर उपाध्यक्ष म्हणून अमोल जाधव यांची नियुक्ती…