मेट्रो स्क्वेअर सहकारी गृहरचना संस्थेचे अनधिकृत पार्किंग माहिती अधिकारातून उघड.
महालक्ष्मी मेट्रो स्क्वेअर सोसायटीतर्फे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडे तक्रार तआल्यानंतर त्या तक्रारीच्या अनुषंगाने अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या तर्फे साखर संकुलन निबंध कार्यालय मध्ये माहिती मागविण्यात आले…