*१९ वे राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन पुण्यनगरीत होणार १७ व १८ मे २०२२ रोजी संपन्न*
दि. १३ मे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय कला मंच आयोजित १९ वे राज्यस्तरीय प्रतिभा संगम पुणे नगरीत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्यातील साहित्य प्रेमाला एक…