*विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या साहित्य संमेलनात विविध प्रकाशकांच्या पुस्तकांच्या दालनांत भेटी आणि रसिकांशी अनौपचारिक संवाद*
_स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी, उदगीर_ उदगीरच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या मराठी साहित्य व संस्कृती…