*शैक्षाणिक संस्थांमध्ये सुरक्षाविषयक माहिती फलक लावुन सुरक्षा उपाय योजना सर्वदूर पोचवा :डॉ. नीलम गोऱ्हे*
उपसभापती दालनात आयोजित विविध विभागांच्या बैठकीत दिले निर्देश, महिला सुरक्षेला प्राधान्यक्रम देण्याच्या सूचना मुंबई, ता. २३ : 'राज्यात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गेल्या वर्षभराच्या काळात एकतर्फी प्रेमातून हल्ले झाल्याच्या काही घटना…