महिलांना मदतीसाठी मार्गदर्शक अहवाल : रामराजे निंबाळकर* स्वयंसिध्दा अहवालाचे मान्यवरांच्या उपस्थितीत झाले प्रकाशन: *विधवा अन एकल महिलांना अथवा त्यांच्या कुटुंबाना केवळ आर्थिक मदत मिळण्यापेक्षा सामाजिक दर्जा उंचावला जावा अशा स्वरूपाचा अहवालाचा प्रमुख निष्कर्ष : विधान परिषदेच्या उपसभापती ना. नीलम गोऱ्हे*
मुंबई, ता. ७ : 'कोरोनामुळे राज्यात अनेक कुटुंबांवर संकट कोसळले आणि कुटुंबातील करती व्यक्ती अचानक निधन पावल्याने कुटुंबच डळमळीत झाले अशा अनेक घटना मागील दोन वर्षांत घडल्या. महाराष्ट्राचे समाज जीवन…