अबुधाबी येथील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरास भारतातील २९ राज्ये व ९ केंद्रशासित प्रदेशातील माती व जल अर्पण.
प.पु.प्रमुखस्वामीजी महाराज यांचे आशीर्वाद आणि प.पु.ब्रम्हविहारी स्वामी यांच्या अथक परिश्रमातून (BAPS)बोचासणवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामिनारायण संस्था ही अबुधाबी (UAE)येथे सर्वात मोठे हिंदू मंदिर बांधत आहेत. या बांधकामाच्या पायामध्ये हितेंद्र सोमाणी यांनी…