अनुसुचित जातीमधील स्टार्ट-अप नवसंकल्पनांना मिळणार ३० लाखाचे अनुदान – पद्मश्री मिलिंद कांबळे अनुसुचित जातीमधील उद्योजक व स्टार्ट-अप यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे डिक्कीचे आवाहन –
पुणे दि. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभाग, IFC Venture फंड व दलित इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री DICCI च्या वतीने अनुसूचित जातीतील उद्योजकांसाठी डॉ. आंबेडकर…