*महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने जेथे आवश्यक आहे, तेथे प्रत्यक्ष जाऊन महिलांना सर्व प्रकरणे शासनाची मदत आणि समाजाचा हा दिलासा मिळवून द्यावा… डॉ.नीलम गोऱ्हे*
पुणे दि.३० : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी मुंबई येथील शिवसेना व युवा सेनेच्या कार्यकारणी सदस्य सुप्रदा फातर्फेकर आणि बीडच्या शिवसेना महिला जिल्हा संघटक अँड. संगीता चव्हाण यांची नुकतीच राज्य…