“आपल्या विधी शिक्षण कार्यासाठी वर्षात एकतरी सामाजिक – राजकीय विषयहाताळावा”.- आ.अॅड निरंजन डावखरे
पुणे (दि.१२) कायदेविषयक शिक्षण घेतांना विद्यार्थ्यांनी . दरवर्षी एकतरी सामाजिक राजकीय विषय हाताळला पाहिजे,यामुळे आपल्याला समाजातील अनेक बाबींचे परस्पर संबंध व अनेक बाबींची माहिती होवून आपले ज्ञान वाढेल व त्याचा…