*निर्भयतेने स्त्रियांना जगण्यासाठी आत्ताच जग केशरी बनवूया !* *महिलांविरोधी हिंसाचार प्रतिबंधक पंधरवड्यात यूएनचे आवाहन! डॉ. नीलम गोऱ्हे* *केशरी दिनानिमित्ताने स्त्री आधार केंद्राच्या वतीने दि.२६ नोव्हेंबर पासून ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन…*
मुंबई / पुणे दि. २५ : कोव्हिडं -१९ च्या कालावधीत निदर्शनास आल्याप्रमाणे संकटाच्या काळात, वातावरण बदलामुळे आरोग्य नैसर्गिक आपत्ती, युद्धे, मानव निर्मित संकटे यामध्ये अत्याचाराला सामोरे जावे लागलेल्या महिलांची संख्या…