*मनसे चित्रपट सेनेच्या वतीने ‘मैत्री बॉक्स क्रिकेट लीग-२०२१’ स्पर्धेचे आयोजन*- कलाकारांच्या प्रश्नांसाठी भिडणारे पदाधिकारी आता भिडणार क्रिकेट च्या मैदानात !*
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्यावतीने 'मैत्री बॉक्स क्रिकेट लीग-२०२१'चे या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध राजकीय पक्षांच्या सिनेविंगच्या संघासह अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व…