कोविड च्या रुग्णासंख्या वाढत असताना लॉकडाऊनचा विचार करताना असंघटित कामगारांच्यासाठी उपाय योजनाबाबत निर्णय घेतल्याबद्दल उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री तसेच सर्व मंत्रिमंडळाचे मानले आभार मानले…*
पुणे/मुंबई दि.०४ : आज मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मंत्रिमंडळाने कामगारांच्या प्रश्नाबाबत अनेक योग्य निर्णय घेतले. उद्योजकांना आवाहन करताना कंत्राटी कामगारांचीही आठवण मुख्यमंत्री ठाकरे साहेब यांनी…