डॉ.सुनंदा राठी यांना स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थेची पी.एच.डी प्रदान.
बेंगलोर कर्नाटक येथील स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्था जी नॅकचे A++ दर्जा व यु.जी.सी मान्यता प्राप्त संस्थेची पी.एच.डी(डॉक्टरेट) डॉ.सुनंदा राठी यांना नुकतीच प्रदान करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांच्या लठ्ठपणा साठी योगाचे…