गणेशोत्सव मंडळांना २०२६ पर्यंत परवाने वैध राहणार; गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करा-विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *गौरी विसर्जनाच्या दिवशी रात्री उशीरापर्यंत विसर्जनाची सवलत.*
पुणे, दि.१९: गणेशोत्सव मंडळांना मागील वर्षी देण्यात आलेले परवाने सन २०२६ पर्यंत वैध असणार आहेत, त्यामुळे त्यांनी यावर्षी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ज्या गणेशोत्सव मंडळांना यापूर्वी परवानगी घेतलेली नाही…