*महिला भगिनींचा अपमान करणाऱ्या संजय राऊतच्या निषेधार्थ शिवसेनेचे निषेध आंदोलन..!*
*उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी आमच्या नेत्या डॉ. निलमताई गोऱ्हे यांच्याविषयी अश्लाघ्य भाषेत बरळले असून एका महिला भगिनीचा संजय राऊत याने अपमान केला आहे. महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य उबाठा…