रोटरी क्लब फॉरच्यूनच्या वतीने हृदयरोग व मधुमेह विषयावर मोफत चर्चासत्र व मार्गदर्शन शनिवार दिनांक ६ मे रोजी.
सध्याच्या धकाधकीच्या युगात हृदयरोग व मधुमेह ही समस्या मोठ्या प्रमाणात उदभवत आहे. या अनुषंगाने रोटरी क्लब फॉरच्यूनच्यावतीने सर्व नागरिकांसाठी चर्चासत्र व मोफत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात पुण्यातील…