महाराष्ट्र – ओडिशा, गुजरात – छत्तीसगड संयुक्त संघांना विजेतेपद एक भारत श्रेष्ठ भारत राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धा : दोन्ही गटात मध्यप्रदेश-मणिपूर-नागालँड संघाला उपविजेतेपद
पुणे : मुलींच्या गटातून महाराष्ट्र – ओडीसा संयुक्त संघाने तर, मुलांच्या गटातून गुजरात – छत्तीसगड संयुक्त संघाने आपापल्या प्रतिस्पर्धी संघाना पराभूत करताना भारतीय रोलबॉल संघटनेच्या मान्यतेने, महाराष्ट्र रोलबॉल संघटना व…