*संदीप खरे, इंद्रनील चितळे यांना यंदाचा युवा कलाकार व युवा उद्योजक पुरस्कार* *याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) १५ वा वर्धापन दिन सोहळा ; अविनाश धर्माधिकारी यांची उपस्थिती*
पुणे : शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) च्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यांतर्गत वितरित होणारे सृजन…