*१९ व्या राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनाची तयारी पूर्णत्वास* *पुण्यामध्ये १७ व १८ मे ला होणार राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन*
पुणे, १६मे २०२२ : प्रतिभा संगम च्या माध्यमातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय कलामंच मागील २५ वर्षांपासून विद्यार्थी साहित्यिकांना एक मंच उपलब्ध करून देत आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर…