गणपती मंडळाच्या वतीने पोलिसांसाठी आरोग्य शिबीर
गणेशोत्सवामधे अहोरात्र झटलेल्या व कामाच्या व्यस्ततेमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष झालेल्या सर्व पोलीस बांधवांसाठी आरोग्य शिबीर नाना पेठेतील श्री संभाजी मित्र मंडळाचे वतीने आयोजन करण्यात आले. सदर शिबीरात पोलीस बांधवांचे ह्रदय ईसीजी…