राम रहीम फ्रेंड सर्कलच्या वतीने रमजान ईद निमित्त सर्व धर्मीय नागरिकांना शिरखुर्मा वाटप.
एन आय बी एम रस्ता येथील राम रहीम फ्रेंड सर्कलच्या वतीने सर्व जाती धर्माच्या नागरिकांना शिरखुर्मा वाटप करीत व शुभेच्छा देत रमजान ईद साजरी करण्यात आली. या प्रसंगी राम रहीम…