*पुणे कृषी विभाग व त्यातील परिसर हे शेतकऱ्यांच्या उत्पादनाची तुळशीबाग होवी…विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे* *तांदुळ महोत्सवाला विधान परिषदेच्या उपसभापती गोऱ्हे यांची भेट*
पुणे दि.१३- कृषि विभागातर्फे ‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत शिवाजीनगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या तांदुळ महोत्सवाला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भेट दिली. महोत्सवातील प्रत्येक…