“पानीपत येथील स्मारकाची दुरवस्था दूर करणार”. मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे,आदित्य ठाकरे,ओमप्रकाश बिर्ला यांचे सहकार्य. रोड मराठा समाज शिष्टमंडळाने घेतली ना.डॉ.नीलमताई गोऱ्हे यांची भेट.*
पुणे दि.१७ : पानीपत येथे झालेल्या युद्धानंतर तेथेच स्थायिक झालेल्या रोड मराठा समुदायाच्या शिष्टमंडळाने विधानपरिषद उपाध्यक्ष ना.डॉ.नीलमताई गो-हे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी पानीपत येथील मराठा स्मारकाची दुरवस्था पुरातत्व…