*मुंबईतील विधिमंडळामध्ये भारतात सहा राज्यातल्या विधान परिषदेचे सभापती आणि विधान सभेचे अध्यक्षांची वैचारिक गोलमेज परिषद घेण्याचा डॉ नीलम गोऱ्हे यांचा वाढदिवसानिमित्त संकल्प* * *विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*
विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे यांचा वाढदिवस आज अत्यंत साध्या परंतु उत्साहच्या वातावरणामध्ये संपन्न झाला. त्या निमित्ताने शिवसेना महिला आघाडीने अनेक दीप असणारी ताटे ठेवून त्या…