*पद्मश्री डॉ. बी. व्ही. राव यांच्या जयंतीनिमित्त देशव्यापी चिकन जनजागृती अभियान* १६ नोव्हेंबर रोजी ‘नॅशनल चिकन डे’निमित्त स्वस्त दरात चिकनचे वितरण
पुणे : भारतीय कुक्कुटपालनाचे जनक पद्मश्री डॉ. बी. व्ही. राव यांच्या जन्मदिनानिमित्त देशव्यापी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून उद्या मंगळवारी (१६ नोव्हेंबर) 'नॅशनल चिकन डे' साजरा केला…