“दिवाळी पहाट हा कार्यक्रम सर्वांसाठी जणूकाही मुक्त व्यासपीठ ठरत आहे’. – ना.डॉ.नीलमताई गो-हे
“ दिवाळी निमित्त सर्वत्र विविध दिवाळी पहाट कार्यक्रम संपन्न होत आहेत. यात फक्त कलाकारच नव्हे तर सर्वसामान्य गृहिणी, युवक युवती अशा सर्वांना जणूकाही कला सादर करण्याचे मुक्त व्यासपीठ ठरत आहे.त्याच…