*कार्यकर्त्यांनी समाजकारणावर भर द्यावा – आ. चंद्रकांतदादा पाटील*. *प्रा.ना.स.फरांदे स्मृती प्रतिष्ठान ची स्थापना.*
सामान्य कार्यकर्ता ते 1991 साली भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, तीन वेळा विधानपरिषदेचे निर्वाचित सदस्य तसेच विधानपरिषद उपसभापती व सभापती अश्या विविध जबाबदाऱ्या पार पाडलेले कै. ना. स. फरांदे यांचे…