प्राचीन भारतीय पटखेळ शिकण्याची व खेळण्याची संधी.
पुणे (दि.१) हल्ली बहुतेक लोकांचा वेळ मोबाईलवर जात आहे. आपले प्राचीन भारतीय पटखेळ लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. लोकांचा स्क्रीन टाईम कमी व्हावा व आपल्या प्राचीन भारतीय पटखेळांची माहिती व्हावी. यासाठी…