रोटरी क्लब पुणे रॉयलच्या अध्यक्षपदी अजय चौधरी. पुणे (दि.१६) रोटरी क्लब रॉयलच्या अध्यक्षपदी रो.अजय चौधरी यांची निवड करण्यात आली. सेक्रेटरीपदी रो.मेधा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. हॉटेल क्लार्क्स इन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भावी प्रांतपाल रो.डॉ.अनिल परमार होते. या कार्यक्रम प्रसंगी सहाय्यक प्रांतपाल महेश भागवत व डॉ.दीपक तोषणीवाल,तसेच रोटरी सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना रो.अनिल परमार यांनी कोव्हिडच्या काळात मदत वाटपात रोटरीने केलल्या कार्याची प्रशंसा केली व ते सुरू ठेवण्याची आपेक्षा व्यक्त केली. नवनिर्वाचित अध्यक्ष अजय चौधरी यांनी आगामी काळात क्रीडा,सामाजिक शांतता, अनाथ आश्रम, कैदी नागरिकांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत. रक्तदान,महिला बचत गटांना प्रोत्साहन व अन्य समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे संगितले.

रोटरी क्लब रॉयलच्या अध्यक्षपदी रो.अजय चौधरी यांची निवड करण्यात आली. सेक्रेटरीपदी रो.मेधा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. हॉटेल क्लार्क्स इन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भावी प्रांतपाल रो.डॉ.अनिल परमार होते.…

Continue Readingरोटरी क्लब पुणे रॉयलच्या अध्यक्षपदी अजय चौधरी. पुणे (दि.१६) रोटरी क्लब रॉयलच्या अध्यक्षपदी रो.अजय चौधरी यांची निवड करण्यात आली. सेक्रेटरीपदी रो.मेधा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. हॉटेल क्लार्क्स इन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भावी प्रांतपाल रो.डॉ.अनिल परमार होते. या कार्यक्रम प्रसंगी सहाय्यक प्रांतपाल महेश भागवत व डॉ.दीपक तोषणीवाल,तसेच रोटरी सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना रो.अनिल परमार यांनी कोव्हिडच्या काळात मदत वाटपात रोटरीने केलल्या कार्याची प्रशंसा केली व ते सुरू ठेवण्याची आपेक्षा व्यक्त केली. नवनिर्वाचित अध्यक्ष अजय चौधरी यांनी आगामी काळात क्रीडा,सामाजिक शांतता, अनाथ आश्रम, कैदी नागरिकांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत. रक्तदान,महिला बचत गटांना प्रोत्साहन व अन्य समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे संगितले.

रोटरी क्लब फॉरच्यून व ब्रावो वॉरियर्सच्या वतीने नेत्र तपासणी चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.

 ब्रावो वॉरियर्स यांच्या संकल्पनेने स्वीकृत नगरसेवक शिवम सुतार आणि रोटरी क्लब ऑफ पुणे फॉरच्यून यांच्या सहयोगाने आदिशक्ती योगा हॉल,पाषाण येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिरामध्ये डोळे…

Continue Readingरोटरी क्लब फॉरच्यून व ब्रावो वॉरियर्सच्या वतीने नेत्र तपासणी चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.

रोटरी क्लब हिलसाईडच्या अध्यक्षपदी रो.संजय डोळे.

रोटरी क्लब हिलसाईडच्या अध्यक्षपदी रो.संजय डोळे यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष उमेश नाईक यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली.सेक्रेटरीपदी अभय जबडे यांची निवड करण्यात आली त्यांनी मावळते सेक्रेटरी चंद्रशेखर महामुनी यांच्याकडून…

Continue Readingरोटरी क्लब हिलसाईडच्या अध्यक्षपदी रो.संजय डोळे.

श्री स्वामी बॅग्जच्या वतीने यंदाचे रोपे वाटप,लसीकरण केंद्रांवर.

कोरोना महामारी मुळे यंदाच्या वर्षी प्रतिपंढरपूर समजल्या जाणा-या विठ्ठलवाडी येथे मंदिर उघडणार नाही. त्यामुळे गेले २१ वर्ष सुरू असणारी रोपे वाटप परंपरा कायम ठेवत श्री स्वामी बॅग्ज पुणे व शांतिनिकेतन…

Continue Readingश्री स्वामी बॅग्जच्या वतीने यंदाचे रोपे वाटप,लसीकरण केंद्रांवर.

रोटरी क्लब पर्वतीच्या अध्यक्षपदी शेखर लोणकर.

रोटरी क्लब ऑफ पर्वतीच्या अध्यक्षपदी रो.शेखर लोणकर यांची निवड करण्यात आली.मावळत्या अध्यक्ष रो.माया फाटक यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली.सेक्रेटरीपदी रो.अमर कोटबागी,पीआय डायरेक्टरपदी रो.पराग गोरे यांची निवड करण्यात आली.मित्रमंडळ सभागृह येथे संपन्न…

Continue Readingरोटरी क्लब पर्वतीच्या अध्यक्षपदी शेखर लोणकर.

लायन्स क्लब रिजन १ च्या वतीने फॅमिली डॉक्टर्सचा सत्कार.

डॉक्टर्स डे निमित्त अनेक डॉक्टर्सचा सत्कार होतो. समारंभ करण्यात येतो.अनेक मान्यवर त्यात सहभागी होतात.मात्र लायन्स क्लब पुणे रिजन १ च्या वतीने या सगळ्या बाबींना फाटा देत आपल्या फॅमिली डॉक्टर्सचा सत्कार…

Continue Readingलायन्स क्लब रिजन १ च्या वतीने फॅमिली डॉक्टर्सचा सत्कार.

बँड पथकातील गरजूंना मा.ना.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते अन्नधान्य व किट वाटप.

कोरोना महामारीच्या काळात कार्यक्रम,लग्न आदी वर अनेक बंधने आली.त्यामुळे बँड पथकातील सर्वांचे रोजगार बुडाले.या पार्श्वभूमीवर मा.ना.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते सुमारे २६० गरजू कलाकारांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले. स्त्री आधार…

Continue Readingबँड पथकातील गरजूंना मा.ना.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते अन्नधान्य व किट वाटप.

रोटरी क्लब पाषाणच्या अध्यक्षपदी अवनी धोत्रे.

रोटरी क्लब पाषाणच्या अध्यक्षपदी रो.अवनी धोत्रे यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष रो.विजय रेखी यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. सेक्रेटरीपदी रो.अमित भदे यांची निवड करण्यात आली. हॉटेल क्लार्क इन  येथे संपन्न…

Continue Readingरोटरी क्लब पाषाणच्या अध्यक्षपदी अवनी धोत्रे.

युवा नृत्य कलाकार आशुतोष संकाये पाटील यांना “राज्यस्तरीय आदर्श युवक महाराष्ट्र यूथ आयडॉल कलारत्न -2020” पुरस्कार प्राप्त।

युवा नृत्य कलाकार आशुतोष संकाये पाटील यांना “ राज्यस्तरीय आदर्श युवक महाराष्ट्र यूथ आयडॉल कलारत्न – २०२० या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एमव्हीएलए ट्रस्ट मुंबईच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात…

Continue Readingयुवा नृत्य कलाकार आशुतोष संकाये पाटील यांना “राज्यस्तरीय आदर्श युवक महाराष्ट्र यूथ आयडॉल कलारत्न -2020” पुरस्कार प्राप्त।

क्रांतिकार्याची साक्ष देणारे हुतात्मा स्मारक आणि पुण्यातील ऐतिहासिक फलकांच्या दुरावस्थेविषयी

काल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि कार्यकारी अभियंता शिवाजी लंके यांची भेट घेवून हुतात्मा चौकातील स्मारकाची दुरावस्था निदर्शनास आणून दिली. पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंपाशी नाम फलक अथवा माहिती फलक बसविणे आणि…

Continue Readingक्रांतिकार्याची साक्ष देणारे हुतात्मा स्मारक आणि पुण्यातील ऐतिहासिक फलकांच्या दुरावस्थेविषयी