सॅनिटायझर कारखान्याला मौजे उरावडे ता.मुळशी जि पुणे येथे लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे आणि स्थानिक आमदार संग्राम थोपटे हस्ते अनुदान वाटप…*
सॅनिटायझर कारखाना मौजे उरावडे, ता.मुळशी, जि पुणे येथे दि ०७ जून, २०२१ रोजी लागलेल्या आगीत १७ कामगारांचा मृत्यू झाला होता. या कामगारांच्या वारसांना आज सकाळी ११ वाजता मृत कामगारांच्या वारसांना…