रोटरी क्लब ऑफ पुणे फॉरच्यूनच्या अध्यक्षपदी रो. असित शहा.
रोटरी क्लब ऑफ पुणे फॉरच्यूनच्या अध्यक्षपदी रो असित शहा यांनी निवड करण्यात आली. मावळत्या अध्यक्ष रो.सारिका रोडे यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सभा ऑनलाईन संपन्न झाली. सेक्रेटरीपदी रो.निखिल…