जागतिक पर्यावरण दिना निमित्त रोटरी फोरच्यूनच्या वतीने वृक्षारोपण.
जागतिक पर्यावरण दिना निमित्त रोटरी क्लब फोरच्यून व ब्राव्हो वॉरियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने वारजे येथील टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले.पर्यावरण रक्षणात वृक्षांची मोठी भूमिका असते.या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब फोरच्यूनच्या अध्यक्ष…