ब्रेव्ह सोसायटीने केला आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या परिचारिकांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान
वाशी येथील ग्रामीण रुग्णालये व कोवीड सेंटर मध्ये आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ठ सेवा करणाऱ्या परिचारीकांचा वैद्यकीय अधिक्षक डॉ.कपिलदेव पाटील व कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.रविंद्र कठारे यांच्या हस्ते प्रमाणपत्र…