वैकुंठात काम करण्यासाठी अंगी धाडस व सेवाभाव हवा – महापौर मुरलीधर मोहोळ*
पुणे* : वैकुंठ स्मशानभूमीत *पुणे माहानगरपालिका, स्वरूप वर्धिनी, सेवा सहयोग व सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प* या संस्थेंमार्फत गेले अनेक दिवसांपासून कोविड आणि इतर मृतदेहावंर अत्यसंस्कार करण्याचे काम करण्यात येत आहे.…