*‘नवी उमेद’ हे समाजात सकारात्मकता पसरवणारे व्यासपीठ* *- विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*
मुंबई, दि. 26: अबोल राहून समाजासाठी काम करणाऱ्या न लिहित्या, बोलत्या माणसांच्या यशकथा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी उपयोग करत ‘नवी उमेद’ हे समाजात सकारात्मकता पसरवण्याचे व्यासपीठ बनले आहे, अशा शब्दात…