नाशिक येथील झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकी गळतीने २४ रुग्णांचा मृत्यू.
नाशिक येथील झाकीर हुसेन रुग्णालयात आज दुपार सुमारे १२.३० नंतर ऑक्सीजन टाकी लिक झाल्याने ऑक्सीजन अभावी २२ रुग्णांचा मृत्यू झाला.येथे १७१ रुग्ण ऑक्सीजन वर होते.ही टाकी २० हजार लिटर…