असंघटित क्षेत्रातील लोकांना माहितीसाठी ऑनलाईन व्यवस्था हवी. मा.ना.नीलम गोऱ्हे
पुण्यामध्ये कोरोनाची वाढती स्थिती लक्षात घेता जर का लाँकडाऊन प्रमाणे निर्बंध टाकण्यात येणार असतील तर असंघटित मजूर त्यांचे मालक, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या सेवा व सामाजिक संघटनांच्या माहिती प्रसारणासाठी जिल्हा स्तरावर…