*पिढ्यापिढ्यांची विषमता दुर करण्यास भगिनीभाव व बंधुभाव गरजेचा* ना.नीलम गोर्हे
स्त्री आधार केंद्र आणि महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) या संस्थांतर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खास महिलांसाठी साहित्य मंजिरी या अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम दिनांक…