*ना विधानसभा, ना परिषद, काँग्रेस सोडण्याचा इशारा दिलेल्या माजी मंत्र्याला कार्यकारी अध्यक्षपद*
काँग्रेसकडून आमच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप चंद्रकांत हंडोरेंनी काही दिवसांपूर्वी केला होता. मुंबई : काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचा सस्पेन्स अखेर संपला. विधानसभा अध्यक्षपदावरुन पायउतार झाल्यानंतर नाना पटोले (Nana Patole) यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली. तर…