पुण्यातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे खा.डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.

राजाभाऊ भिलारे यांच्या पुढाकाराने वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उद्घाटन कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात…

Continue Readingपुण्यातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे खा.डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.

महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळातर्फे* *प्राचार्य डॉ. शेजवलकर सरांना श्रद्धांजली*

पुणे : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, व्यवस्थापनतज्ज्ञ आणि महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे मानद अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांना संस्थेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संस्थेच्या टिळक रस्त्यावरील अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोळविहीरे येथील महर्षी वाल्मिक विद्यालय, कोंढव्यातील जडावबाई दुग्गड विद्यालय, बारामती येथील शारदा निकेतन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शेजवलकर सरांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव प्रसाद आबनावे, चेअरमन सुमन घोलप, उपाध्यक्षा प्रेमलता आबनावे यांनी श्रद्धांजली वाहिली. प्रसंगी महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे संचालक प्रथमेश आबनावे, सदस्य प्रज्योत आबनावे, अशोक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या कांबळे, महर्षी वाल्मिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना कुलुंगे जडावबाई दुग्गड विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील भालके, शीतल आबनावे, विभा आबनावे आदी उपस्थित होते

प्रसाद आबनावे म्हणाले, “शेजवलकर सर आणि संस्थेचे गेल्या ५० वर्षांचे नाते होते. मानद अध्यक्ष म्हणून गेल्या पाच दशकांत संस्थेच्या विस्तारात सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाने एक आधारवड गमावला आहे. संस्थेच्या वतीने, आबनावे परिवाराच्या वतीने शेजवलकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.” (more…)

Continue Readingमहाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळातर्फे* *प्राचार्य डॉ. शेजवलकर सरांना श्रद्धांजली*

महाविकास आघाडीला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

महाविकास आघाडीला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा.  नीलम गो-हे यांच्या विधान परिषद उपसभापती पदावरील नियुक्तीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने  फेटाळली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दाखल केलेली याचिका कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर…

Continue Readingमहाविकास आघाडीला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
Read more about the article पार्श्वनाथ भगवान जन्मकल्याणक निमित्त अभिषेक.
????????????????????????????????????

पार्श्वनाथ भगवान जन्मकल्याणक निमित्त अभिषेक.

पार्श्वनाथ भगवान जन्मकल्याणक निमित्त तीन दिवसीय जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिर येथे ७/८/९ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. आज आचार्य भगवंत जगतचन्द्र सूरीश्वरजी यांच्या उपस्थितीत पार्श्वनाथ भगवान यांच्या…

Continue Readingपार्श्वनाथ भगवान जन्मकल्याणक निमित्त अभिषेक.

पार्श्वनाथ भगवान जन्मकल्याणक निमित्त वनौषधी अभिषेक.

जैन धर्मियांच्या पार्श्वनाथ भगवान जन्मकल्याणक निमित्त तीन दिवसीय जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिर येथे ७/८/९ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. आज आचार्य भगवंत जगतचन्द्र सूरीश्वरजी यांच्या उपस्थितीत पार्श्वनाथ…

Continue Readingपार्श्वनाथ भगवान जन्मकल्याणक निमित्त वनौषधी अभिषेक.

मीस, मिस्टर, मिसेस खादी, ‘द खादी वॉक २०२०’

पूणे प्रतिनिधी:  लायन्स क्लब नागपूर स्ने धागा, लायन्स क्लब नागपूर सावज, डिव्हिजनल ऑफिस नागपूर, खादी आणि ग्रामोद्योग कमिशन भारत सरकार, ये जिंदगी फाउंडेशन आणि नागपुर महा मेट्रो च्या वतीने आयोजित…

Continue Readingमीस, मिस्टर, मिसेस खादी, ‘द खादी वॉक २०२०’

पीपल्स मीडिया इंडियाचे उद्घाटन डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते

विधानरिषदेच्या उपसभापती मा.ना. डॉ.नीलमताई गोऱ्हे यांच्या शुभहस्ते www.peoplesmediaindia.com या ऑनलइन न्यूज वेब पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.सिल्व्हर रॉक या त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी पोर्टलचे संपादक राजेंद्र सोनार होते.या पोर्टल…

Continue Readingपीपल्स मीडिया इंडियाचे उद्घाटन डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते

हडपसर येथील मेगासेंटर मध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट

हडपसर मधील मेगा सेंटर या व्यावसायिक इमारतीमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला असून ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य झाले आहे.व्यवसायिकांनी महापालिका,मेगा सेंटर व्यवस्थापनास वेळोवेळी तक्रार करूनही काहीही उपयोग होत नाही. मागील महिन्यात नोंदणी…

Continue Readingहडपसर येथील मेगासेंटर मध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट