केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यां विरोधात शेतकरी एकवटले,सरकारने आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला.मात्र पंजाब व अन्य शेतकरी मागे हटले नाहीत.याबद्दल नरेंद्र मोदींचे आभार.या निर्णयाने भारत हा कृषिप्रधान देश असून त्यांच्या विरोधात कोणीच काही अन्याय करू शकणार नाही हे दिसून आले.
तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा.
You Might Also Like

प्रवीण बढेकर यांना अभिनव रत्न पुरस्कार प्रदान.
चंदीगड युनिव्हार्सिटीने जिंकला स्व.गोपाळ गणेश आगरकर स्मृती करंडक २०२४.
