मोफत पुरुषनसबंदी शिबीर उत्कृस्ट मोबदल्या सहित फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया,पुणे शाखा दिनांक. १७ डिसेंबर २०२२ ते ७ जानेवारी २०२३ पर्यंत! व हि सेवा इतरही दिवस उपल्बध आहे. सकाळी ९.३० ते दुपारी ३. ०० स्थळ :- फॅमिली प्लॅनिंग क्लिनिक – १0१, वेस्टर्न कोर्ट अपार्टमेंट, १०८२ / अ गणेशखिंड रोड, श्री सेवा इंडियन ऑईल पेट्रोल पंप पाठीमागे शिवाजीनगर, पुणे -१६. ( ई स्क्वेअर थिएटर समोर ) फोन क्र. ८९५६०११९७९, ८९५६०११९७७, ०२०-२६५७७७३५/३६ शिबिराची वैशिष्ठे :- • पुरुष नसबंदी ही शस्त्रक्रिया नसून एक साधी सोपी आणि फक्त १० मिनिटांची प्रक्रिया आहे. • क्लिनिकमध्ये ऍडमिट होण्याची गरज नसते. • बिना चिर बिना टाका प्रकिया आहे. • प्रक्रिये नंतर १५ – २० मिनिट आराम केला कि, आपण दैनंदिन कामे करू शकतो. मोबदला :- (१) लाभार्थी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी रुपये ५०००/- + सरकारी अनुदान रुपये ११००/- (२) नसबंदी करिता प्रवृत्त करणाऱ्या दूत व्यक्तीस रुपये १०००/- + सरकारी अनुदान रुपये २००/- आवश्यक :- आधार कार्ड व राष्ट्रीयकृत बँकेचे बचत खाते पास बुक यांची झेरॉक्स प्रत .
मोफत पुरुषनसबंदी शिबीर उत्कृस्ट मोबदल्या सहित फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया,पुणे शाखा
You Might Also Like

*आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक उभारण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य- डॉ. नीलम गोऱ्हे* *आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे जयंती निमित्त अभिवादन*

रोटरी फॉरच्यूनच्यावतीने वस्तीतील मुलांसाठी कराटे किट प्रदान.
